ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
पाऊस पडला झिम झिम
अंगण झालं ओलचिंब
पाऊस पडतो मुसळधार
रान होईल हिरवागार
ये रे ये रे पावसा ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पाऊस पडला झिम झिम अंगण झालं ओलचिंब पाऊस पडतो मुसळ...