Showing posts with label ये रे ये रे पावसा. Show all posts
Showing posts with label ये रे ये रे पावसा. Show all posts

Monday, April 19, 2021

ये रे ये रे पावसा


 ये रे ये रे पावसा  

ये रे ये रे पावसा 

तुला देतो पैसा 

पैसा झाला खोटा 

पाऊस आला मोठा 

पाऊस पडला झिम झिम 

अंगण झालं ओलचिंब 

पाऊस पडतो मुसळधार 

रान होईल हिरवागार 




ये रे ये रे पावसा

  ये रे ये रे पावसा    ये रे ये रे पावसा  तुला देतो पैसा  पैसा झाला खोटा  पाऊस आला मोठा  पाऊस पडला झिम झिम  अंगण झालं ओलचिंब  पाऊस पडतो मुसळ...