ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
पाऊस पडला झिम झिम
अंगण झालं ओलचिंब
पाऊस पडतो मुसळधार
रान होईल हिरवागार
No comments:
Post a Comment